दिनांक 06/07/2024 रोजी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई च्या वेबसाईट वरील अपडेट्स नुसार cet cell ने नऊ कोर्सेस साठी Centralized Admission Process अर्थात कॅप रजिस्ट्रेशन च्या अंदाजे तारखा (Tentative Dates) नोटीसी व्दारे जाहीर केल्या आहेत.
Centralized Admission Process (CAP) A.Y. 2024-25 (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) Important Notice
State CET CELL कडून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया
दिनांक: 04/07/2024 चे नोटीस:
State CET CELL ने अनेक CET आयोजित केले आहेत आणि त्यांचे निकाल देखील जाहीर झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आणि कृषी विभागांतर्गत पदवीच्या दुसऱ्या वर्षासाठी थेट प्रवेशासाठी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) सुरू झाली आहे. उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाच्या तात्पुरत्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
Technical Education Department (तांत्रिक शिक्षण विभाग) :-
- MCA – 06/07/2024
- MBA/MMS – 09/07/2024
- ME/M.Tech – 09/07/2024
- M.ARCH – 09/07/2024
- BE/B.Tech – 10/07/2024
- B.Pharmacy/Pharm D – 11/07/2024
- B.HMCT – 11/07/2024
- B.Design – 12/07/2024
- M.Pharm – 13/07/2024
- M.HMCT – 13/07/2024
- Direct Second Year Engineering (DSE) – 16/07/2024
- Direct Second Year Pharmacy (DSP) – 16/07/2024
Higher Education Department (उच्च शिक्षण विभाग) :-
- LLB 5 Year – 08/07/2024
- BA/BSc-B.Ed – 08/07/2024
- B.Ed-M.Ed – 08/07/2024
- LLB 3 Year – 10/07/2024
- B.P. Ed – 11/07/2024
- M.P. Ed – 11/07/2024
- B.Ed – 12/07/2024
- M.Ed – 12/07/2024
(हे वेळापत्रक तात्पुरते आहे आणि बदल होऊ शकतात. अधिकृत माहिती आणि अद्यतनांसाठी CET CELL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा..)
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई च्या वेबसाईट वरील अपडेट्स नुसार cet cell ने नऊ कोर्सेस साठी कॅप रजिस्ट्रेशन च्या अंदाजे तारखा (Tentative Dates) विषयी नोटीस बघण्यासाठी येथे क्लिक करा.
संबंधित:-
LLB CAP Registration (कॅप रजिस्ट्रेशन): विषयी महत्वाची माहिती