MAH-BBA/BCA/BMS/BBM Additional CET Exam-2024 नोंदणी साठी मुदत वाढली
महा-बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम (अतिरिक्त सीईटी) २०२४ परीक्षा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवाराची नोंदणी प्रक्रिया २९/०६/२०२४ …