MH-Nursing CET-2024: नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ!

MH-Nursing CET-2024 विषयी महत्वाची माहिती: एमएच-नर्सिंग सीईटी – 2024 साठी ऑनलाईन नोंदणी, नोंदणीची पुष्टी आणि शुल्क भरण्याची तिसरी मुदतवाढ देऊन आणि अंतिम तारीख 25 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • एमएच – नर्सिंग सीईटी – 2024 साठी ऑनलाईन नोंदणी, पुष्टीकरण आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी या सुसंधीचा लाभ घ्यावा आणि त्वरित नोंदणी करावी.
  • सदर नोटिसीमध्ये ही अंतिम मुदतवाढ असल्याचे स्पष्ट लिहिले आहे. यापुढे पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही.
MH-Nursing CET-2024: नोंदणीसाठी  तिसऱ्यांदा मुदतवाढ!

MH-Nursing CET-2024: नोंदणी कशी करावी:

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://cetcell.mahacet.org/
  • आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
  • आवश्यक शुल्क ऑनलाईन भरा.
  • तुमचा अर्ज सबमिट करा आणि पुष्टीकरण पावती डाउनलोड करा.

महत्त्वाचे टिपा:

  • अर्ज करण्यापूर्वी, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व माहिती बारकाईने आणि अचूकपणे भरा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व तपशील पुन्हा तपासा.
  • तुमच्याकडे तुमच्या अर्जाची आणि शुल्क भरणाऱ्याची पावतीची प्रत ठेवा.

MH-Nursing CET-2024 अधिक माहितीसाठी:

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://cetcell.mahacet.org/
  • हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा: 020-20505050

MH CET 2024 परीक्षेच्या तारखा बदलल्या: लोकसभा निवडणुकीमुळे बदल

शैक्षणिक कर्ज: कसे, कुठे अप्लाय करावे? व्याज दर किती असतो ?

Leave a comment